अर्थ : बाधा इत्यादी दूर व्हावी म्हणून एखादी वस्तू डोक्याभोवती वा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळल्यासारखी फिरवणे.
उदाहरणे :
मांत्रिकाने त्याच्यावरून एक कोंबडे उतरले.
समानार्थी : उतरणे
अर्थ : वरून खालच्या दिशेने आणण्याची क्रिया.
उदाहरणे :
धूक्यामुळे विमान उतरविणे कठीण होत आहे.
समानार्थी : उतरविणे
उतरवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utarvane samanarthi shabd in Marathi.